Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील प्रा. आदिनाथ रसाळ यांंचे निधन


विटा प्रतिनिधी
-  येथील लेंगरे रस्ता,यशवंनगर मधील रहिवासी प्रा.आदिनाथ गोपाळ रसाळ (वय - ३८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते पलूस येथील भारती विद्यापीठाच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात सिव्हिल विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी,मुलगा, मुलगी असा परिवार आहे.शांत, संयमी, सुस्वभावी, मदतीला धावणारे, आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. रक्षाविसर्जन खानापूर रस्ता, मार्केट यार्ड जवळ गुरुवार दि.५ रोजी सकाळी ८ वाजता व अन्य विधी राहत्या घरी सकाळी १० नंतर होतील.

Post a Comment

0 Comments