Daily Mahasatta

Daily Mahasatta

श्री याेगीराणा संस्था मार्फत दिव्यांगाना किट वाटप

सांगली प्रतिनिधी

     मा वैशाली ताई पाटील (सरचिटणीस महिला माेर्चा भाजपा) यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव मंदिर सांगली येथे गरजु दिव्यांग अपंग लाेकांना सुमारे १००़ किट वाटप करण्यात आले. यावेळी संस्था सचिव स्वप्नजीत पाटील, तानाजी पाटील आदि उपस्थित होते. दिव्यांग लाेकांना सुमारे पंधरा दिवस पुरेल असे किटस वाटण्यात आले.
      या मध्ये गहू पिठ पाच किलाे, तेल दाेन किलो, तांदूळ तिने किलो ईतर ऊपयोगी साहित्य संस्थे मार्फत देण्यात आले.
किट वाटप करताना संस्थे स्वप्निजित पाटील, मा स्वप्निल शेडगे अधीक्षक सांगली वेअर हाऊस, संतोष पाटील, कलम ह़सन, अंजना काेले दत्त संपकाळ आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments