Daily Mahasatta

Daily Mahasatta

महासत्ता इफेक्ट, कुपवाडातील ' त्या ' टाक्यांची सफाई

 कुपवाड (प्रमोद अथनिकर)
    'कुपवाड आरोग्य खात्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर' ही बातमी  महासत्ता पोर्टल  वरती  प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर  कुपवाड महानगरपालिका सह आयुक्त गायकवाड यांनी व अधिकारी वर्गानी याची दखल घेऊन त्या साठलेल्या पाण्याचा निचरा केला. त्या भागात औषध फवारणी करून घेऊन होणारा नागरिकांना त्रास, डेंगू चे मच्छर यावरती उपाय योजना  आज केल्या आहेत
    
महासत्ता च्या बातमी ने या भागात स्वछता करण्यात आली आहे. यामुळे त्या भागातील पदाधिकारी व नागरिकानी महासत्ता चे आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments