Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरातच व्हावे : नितीनराजे जाधव

विटा (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुर व्हावे अशी मागणी युवा नेते नितीन राजे जाधव यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर उपस्थित होते.

 ग्रामपंचायत आळसंद, ग्रामपंचायत सांगोले यांनी खानापूर घाटमाथ्यावर शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री  नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांना मुंबई येथे श्री नितीन राजे जाधव (अखिल भारतीय सरपंच परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष मंत्रालय कामकाज विभाग) व श्री सुशांत भाऊ देवकर( खानापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष) यांनी भेट घेऊन शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच करावे यासाठी निवेदन दिले.

Post a Comment

0 Comments