Daily Mahasatta

Daily Mahasatta

मांगलेकरांचे दातृत्व; भोजन, औषधासह सॅनिटायझर मशीन दिले भेट

मांगले (राजेंद्र दिवाण) : सामाजिक बांधिलकी भान ठेवून केलेले काम आत्मिक समाधान देते हेच काम उघोगजक संदिप शिदे यांनी कोरोना रूग्णांना संस्थातक विलीकरण कक्ष रूग्णांना दोन वेळ भोजन. मांगले गाव विचार मंच आवाहन प्रतिसाद देत नाष्टाची सोय तर ग्रामपंचायत आवाहन प्रतिसाद गावातील दानशूर व्यक्तीनी रक्कम स्वरूपात तर औषधे अशी भरीव मदत ग्रामस्थ दिली कोरोना काळात नागरिक आरोग्य काळजी बाब म्हणून संदिप दिवाण अधिक्षक गुन्हा अन्वेषण विभाग पुणे यांचे कडून वडीलसेवानिवृत्त शिक्षक गजानन राजाराम दिवाण यांच्या स्मरणार्थ साँनिटाझर फवारणी मशीन ग्रामपंचायत भेट देण्यात आली. उदघाटन सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले 

यावेळी सरपंच मिना बेंद्रे उपसरपंच धनाजी नरुटे वैघकीय अधिकारी डॉ नरेंद्र घडयाळे माजी सरपंच उदय पाटील राहूल पवार पोपट चरापले संदिप तडाखे राजेद पाटील संदिप शिंदे समिर कुलकर्णी भिमराव दशवंत बबन दशवंत संतोष दिवाण सचिन पंडितराव शामराव जोशी प्रकाश बेद्रे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments