Daily Mahasatta

Daily Mahasatta

ओबीसी आरक्षणासाठी कुपवाडात चक्काजाम आंदोलन

कुपवाड (प्रमोद अथनिकर) : ओबीसीचे रद्द केलेले राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी आज कुपवाड मधील भाजपच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाचा निषेध करत कुपवाड शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने कुपवाड येथे रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी महाविकासआघाडी सरकारचा निषेध व्यक्त करत घोषणा बाजी करण्यात आली. 

यावेळी आंदोलनास नगरसेवक प्रकाश ढंग ,नगरसेवक राजेंद्र कुंभार ,नगरसेवक गजानन मगदूम, नगरसेविका कल्पना कोळेकर, कुपवाड शहर अध्यक्ष मा.रवींद्र सदामते, कुपवाड शहर युवामोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दादासो रुपनर, माजी नगरसेवक  मोहन जाधव , कुपवाड शहर माजी अध्यक्ष  गजानन पाटील, कुपवाड शहर महिला अध्यक्ष ललिता कांबळे,महेंद्र पाटील,आकाराम सायमोते,बापू हाक्के,सुभाष गडदे, दादासाहेब ओलेकर, वैभव सायमोते, महेश स्वामी, वैभव सायमोते, अंकुश बंडगर, हरिदास कोळेकर , महादेव तोडकर, सुखदेव काळे, स्वप्नील मगदूम, सागर सायमोते, शोभा बिक्कड, ललिता मासाळ, सुनिता रुपनर,शकुंतला काशीद व सुवर्णा गायकवाड आदी सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments