Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात घरफोडी, 3 लाख १७ हजार लंपास

कुपवाड (प्रतिनिधी) : कुपवाड परिसरातील अकुज ड्रीमलँड मध्ये अज्ञात चोरट्याने बंद असलेला फ्लॅट फोडून रोख रक्कम 3 लाख १७ हजाराची चोरी केली आहे.
      
पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार कुपवाड मध्ये अकुज ड्रीमलांड मध्ये राहणारे जोंगिदरपाल बेलिराम बुबंला रा. अकलूज ड्रिमलॅड कुपवाड मुळ गाव पंजाब हे दरवाजाला कुलुप लावून किल्ली बाहेर ठेवून कामास गेले. त्यानंतर अज्ञात चोरट्याने ती किल्ली घेऊन आत प्रवेश करून कपाटातील तीन लाख सतरा हजार  रोख रककम चोरट्याने चोरून नेली आहे. चोर फरारी असून या गुन्ह्याचा अधिक तपास पो उ नि अन्नछत्रे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments