Daily Mahasatta

Daily Mahasatta

राज्यात १ जूनर्पंत लॉकडाऊन वाढला, पाहा बदललेले नियम

मुंबई ( प्रतिनिधी)
राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १ जूनच पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरकारने पत्रक काढून दिली आहे. लॉकडाऊन वाढल्यानंतर चालू नियमात काय बदल झाले यासंबंधीही महत्त्वाची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. अन्य राज्यातून येणार्‍या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. 48 तास आधीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्यचा रिपोर्ट देणार नाही तोर्पंत राजत कोणालाही परवानगी नाही.

लाॅकडाऊन : 1 जूनर्पंत पुढील नियम लागू राहतील..
एपीएमसी आणि इतर भाजी मंडईत गर्दी होत असेल तर तिथे निर्बंध आणखी कठोर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एअरपोर्ट, बंदरावर काम करणार्याना लोकल प्रवास करण्यास परवानगी आहे, पण यावेळी सर्व नियमांच पालन करणं बंधनकारक आहे.
सकाळी 7 ते 11 याच वेळेत दुकाने उघडणार:

•आता जाहीर केलेल लॉकडाऊन’ नियमात बदल करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आताही सकाळी 7 ते 11 याच वेळेत दुकानं उघडणसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अजून 1 जूनर्पंत आता नागरिकांना घरात राहवं लागणार आहे.

•कार्यालयातील उपस्थितीबाबत नियम:
 राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच कार्यालयात केवळ 15 टक्के कर्मकर्मचार्यांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.
 इतर कार्यालायांना देखील एकूण कर्मचारी संख्येच्या 15 टक्के इतकच कर्मचार्यांना परवानगी देण्यात आलेली आहे.
 अत्यावश्यक सेवेत काम करणार्या कर्म’चार्यांना कमीत कमी काम’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय त्यांनी आपल कर्म’चारी संख्या 50 टक्क्याहून अधिक असणार नाही याची काळजी घेणे अनिवार्य असेल.
 
अत्यावश्यक सेवा पुरवणार्या कर्मचार्याची संख्याही मर्यादित असणे गरजेचे. मात्र डिलिव्हरी करण्याच्या कामासाठी कर्म’चारी वर्ग गरजेपोटी 100 टक्के करता येऊ शकणार आहे.
•लग्न समारंभासाठी नियम :
 लग्न समारंभात विविध कार्यक्रम न घेता एकच कार्यक्रम घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 तसेच, हा कार्यक्रम केवळ 2 तासात आटोपला पाहिजे
 लग्नसोहळला एकूण 25 जणांनाच परवानगी असेल
 हा नियम मोडल्यास 50 हजार रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे.
 शिवाय, हे नियम मोडले गेल्यास ते ठिकाण, हॉल करोनाचा उद्रेक असेर्पंत बंद करण्यात येणार आहे.

•खाजगी प्रवासी वाहतुकीसाठी नियम:
 खाजगी बसेसना केवळ योग्य कारणासाठी 50 टक्के बसण्याच्या क्षमतेसह परवानगी देणत आलेली आहे.
 ही परवानगी एका शहरातून दुसर्या शहरात, किंवा एका जिल्हातून दुसर्या जिल्ह्यात जाण्यासाठी देण्यात आलेली नाही.
 
आंतरशहर किंवा आंतरजिल्हा प्रवास हा केवळ अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय आणीबाणी, कुटुंबातील व्यक्तीचे अंत्संस्कार किंवा गंभीर स्वरूपाच आजारी व्यक्तीला भेटणसाठी करता येणार आहे.
 खाजगी प्रवासी वाहतूक केवळ 50 टक्के बसण्याच्या क्षमतेनेच करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा बसेसना शहरात केवळ 2 थांबे घेणची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ही माहिती जिल्हाधिकार्यांना देणे बंधनकारक करणत आले आहे.असा प्रवास करणार्या प्रवाशांच्या हातावर शिक्का मारण्यात येणार असून तला 14 दिवस क्वारंटाइन राहणे बंधनकारक असेल.
अशा प्रवाशांचे थर्म’ल स्कॅनिंग करणत येईल. ज्या प्रवाशांना लक्षणे आढळल्यास तसेच कोविड सेंटर’ मध्ये पाठवण्यात येईल.
 प्रवासी जेथे उतरेल त ठिकाणी जिल्हाधिकारी रॅपिड अँटिजेन चाचणी करू शकतात.
 कोणतही प्रवाशाने नियमाचा भंग केल्यास तस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

•सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी नियम’:
 ’फक्त खालील प्रकारा ’मधील लोकांनाच लोकल ट्रेन, ’मेट्रो आणि ’मोनोरेलद्वारे प्रवास करता येणार आहे.
 सर्व शासकी कर्म’चारी (राज्य, केंद्र आणि स्थानिक स्वराज् संस्था) सर्व वैद्यकीय कर्म’चारी (डॉक्टर, पॅरा’मेडिकल स्टाफ, लॅब तंत्रज्ञ, हॉस्पिटल आणि ’मेडिकल क्लिनिक स्टाफ’) राज्य सरकारच्या किंवा स्थानिक प्रशासनाच्या बसेस’मध्ये केवळ 50 टक्के प्रवाशांना प्रवास करणस ’मुभा देणत आली आहे. यात उभा राहून प्रवास करता येणार नाही.
 दुसर्या शहरात किंवा दुसर्या जिल्ह्यात प्रवास करणार्या लांब पल्ल्याच्या ट्रेन किंवा बसेससाठी नियम’ खालील प्रमाणे:
 स्थानिक रेल्वे अधिकारी/ एचआरटीसी अधिकारी यांनी प्रवासाबाबतची माहिती स्थानिक जिल्हाधिकार्यांना कळवणे बंधनकारक आहे.
 सर्व प्रवाशांना 14 दिवस होम’ क्वारंटाईन राहणे बंधनकारक असेल. सर्व प्रवाशांची थर्म’ल स्कि‘निंग होईल. लक्षणे आढळलस कोविड सेंटरला पाठवणत येईल.
 प्रवासी उतरेल त्या ठिकाणी रॅपिड अँटिजन चाचणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील.


Post a Comment

1 Comments