Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

गलई बांधव अंकुश निकम यांचे निधन

विटा (प्रतिनिधी) : देविखिंडी (ता. खानापूर) येथील गलई व्यवसायिक अंकुश खाशाबा निकम (वय ६०) यांचे निधन झाले. पत्रकार  सचिन निकम यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन बुधवार (ता. २६) सकाळी नऊ वाजता देविखिंडी येथे होणार आहे. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments