Daily Mahasatta

Daily Mahasatta

बाळासाहेब मेटकरी यांचे निधन

विटा (प्रतिनिधी) : येथील मायाक्कादेवी यात्रा कमिटीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब महादेव मेटकरी (वय - 82) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते परिसरात बाळूतात्या या नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी रविवार दि. 23 मे रोजी सकाळी नऊ वाजता विटा येथे आहे.

Post a Comment

0 Comments