Daily Mahasatta

Daily Mahasatta

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आरोग्य साहित्याचे वाटप

कडेगाव (सचिन मोहिते) : सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतुन व आमदार अरुण अण्णा लाड व जिल्हा परिषदेचे गटनेते शरद भाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडेगाव तालुका यांच्या वतीने आज कडेगाव व चिंचणी ग्रामीण रुग्णालयास आरोग्य सेवक यांना आरोग्य साहित्य किट व सॅनिटायझर ,हॅन्डग्लोज, पीपीई किट व अत्यावश्यक सामान देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडेगाव तालुका अध्यक्ष जयदीप काका यादव, उपाध्यक्ष पोपट मोरे, युवकचे अध्यक्ष सुरेश शिंगटे, क्रांती कारखान्याचे संचालक नारायण पाटील,राष्ट्रवादी माजी जिल्हा उपाध्यक्ष वैभव दादा पवार, कडेगाव तालुका शहर अध्यक्ष परवेझ तांबोळी, अमोल पाटील,धैर्यशील पाटील, दिलीप मदने, सोमनाथ पवार, अजित मुलांनी, नवनाथ काकडे, आनंदा माने दाजी, अतुल नागले कुमार देसाई विश्राम पाटील व कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments