Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत प्रेस फोटोग्राफरनी घेतली कोव्हीशिल्डची लस

सांगली (प्रतिनिधी) : सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार वृत्तपत्रांमध्ये छायाचित्रकार म्हणून काम करत असलेल्या आणि ज्यांचे वय 45 च्या पुढे आहे अशा फोटोग्राफर बंधू आणि त्यांच्या कुटुंबियांचे जामवाडी आरोग्य केंद्रात कोव्हीशिल्ड लसीकरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा पाटील यांनी सर्वाचे लसीकरण केले.

यावेळी प्रेस फोटोग्राफर उल्हास देवळेकर, मिलिंद धामणीकर, सचिन सुतार, उदय देवळेकर यांनी  कोव्हीशिल्डची लस घेतली. यावेळी दीपक चव्हाण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments