Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

प्रा. सौ. मनिषा जोशी यांना पी. एचडी


वाळवा ( रहिम पठाण)
पलूस येथील प्राध्यापिका सौ. मनिषा प्रसाद जोशी यानी झूलाॅजी या विषयात शिवाजी विद्यापिठाच्यावतीने पी. एचडी ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.

प्रा. जोशी यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना प्रबंध सादर केला होता. त्यांनी दगडीपाला व लाजवंती चा उपयोग करुन रक्तवाहीन्यांच्या वाढीवर होणारा परीणाम व बदल या संदर्भात संशोधन केले. त्यांना डाॕ. जी. आर. गोजांरी यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्याच बरोबर या संशोधनामध्ये पती प्रसाद जोशी, आई-वडील यांची मोलाची साथ मिळाली आहे. या यशाबद्दल त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

Post a comment

0 Comments