Daily Mahasatta

Daily Mahasatta

राहुल महाडिक यांनी घेतली राज्यपालांची भेट

इस्लामपूर (हैबत पाटील) : कोरोना चा वाढता प्रादुर्भाव व इतर सर्वसामान्य लोकांना भेडसावणाऱ्या अडचणी याविषयी मुंबई राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व वेंकटेश्वरा शिक्षण व उद्दोग समूहाचे संस्थापक राहुल (दादा) महाडिक यांनी भेट घेतली. यावेळी राज्यपालांना निवेदन देण्यात आले .महाराष्ट्रात वाढणारा कोरोनाचा प्रभाव व त्यात सामान्य जनतेचे होणारे हाल यावर उपाय योजना कराव्यात या व इतर मागणीचे निवेदन राज्यपाल यांना देण्यात आले . 
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते स्वरूपराव पाटील, महाडिक युवाशक्ती अध्यक्ष सुजित थोरात यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments