Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाने पाचजणांचा मृत्यू, पहा तालुकानिहाय आकडेवारी


सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात आज बुधवार ता. ७ रोजी ३८० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर जिल्ह्यात पाच रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आज जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले कोरोना बाधित रुग्ण पुढीलप्रमाणे: आटपाडी- ३०, जत -४३, कडेगाव-२३, कवठेमंहकाळ-११ खानापूर-४०, मिरज-३२, पलूस -७, शिराळा-१६, तासगाव- १८ ,वाळवा- ७६, तर महापालिका क्षेत्रात सांगली शहर ५६ मिरज शहर -२८ असे सांगली जिल्ह्यात एकूण ३८० रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात २१५ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

Post a Comment

0 Comments