Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगलीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सांगली (प्रतिनिधी) : भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ तत्त्वज्ञ, समाजसुधारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष प्रफुल्ल ठोकळे, नगरसेवक सुब्रावतात्या मद्रासी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर, गणपती साळुंखे, प्रियानंद कांबळे आदी मान्यवर व जयंती मंडळाचे सदस्य उपस्थित होते..

Post a comment

0 Comments