Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील नंदकुमार इनामदार यांचे निधन


विटा (प्रतिनिधी)
रेणावीचे जेष्ठ नेते, वृत्तपत्र विक्रेते, भंडारे एजन्सीचे व्यवस्थापक नंदकुमार भाऊराव इनामदार (वय ७०) यांचे आज अल्पश: आजाराने निधन झाले. आपल्या अनोख्या शैलीने प्रत्येक संकट सोडवणारे , एकदम कडक बोलणं, कष्टाळू व्यक्तीमत्वामुळे ते खानापूर तालुका परिसरात नंदूआण्णा या नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments