सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात आज सोमवार ता. ५ एप्रिल रोजी ३६० रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून दिवसभरात ४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
राज्यभरात कोरोना चा कहर सुरुच आहे. त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. आज सोमवारी दिवसभरात ३६० रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक ७० रुग्णांचा समावेश आहे. तर जत तालुक्यात आज सर्वांत कमी म्हणजे १४ रुग्ण आढळून आले आहेत.
सांगली जिल्ह्यात आज तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी -२७ ,जत -१४, कडेगाव- २४ , कवठेमंहकाळ- १५, खानापूर- ४४ , मिरज -४० , पलूस - १७ , शिराळा - १९, तासगाव- २९, वाळवा - ६१ , आणि महापालिका क्षेत्रात सांगली शहर- ५० आणि मिरज शहर- २० असे सांगली जिल्ह्यात एकूण ३६० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आज जिल्हयात २२९ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

तसेच विटा येथील ओमश्री हाॅस्पीटल बुधवार ७ तारखेपासून कोव्हीड उपचारासाठी आरक्षित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
0 Comments