Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील सौ. स्मिता मेटकरी यांचे निधन

विटा /प्रतिनिधी
येथील सौ. स्मिता प्रमोद मेटकरी (वय 48) यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, सासू, तीन दीर, भावजया असा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी बुधवारी दि. 14 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता मेटकरीमळा येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments