Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यात ९९२ कोरोना पॉझिटीव्ह

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून आज दिवसभरात सांगली जिल्ह्यात ९९२ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर दिवसभरात १८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

आज सोमवार ता. १९ रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील ९९२ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सांगली जिल्ह्यात सद्या प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. सुमारे एक हजारच्या आसपास दररोज नवीन रुग्णांची वाढ होत आहे 

आज सांगली जिल्ह्यातील १८ जणांना कोरोना मुळे प्राण गमवावा लागला आहे. तर ४०० जणांनी आज कोरोना वर मात केली आहे. आज दिवसभरात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी १७८ , जत ७७, कडेगाव ८३ ,कवठेमंहकाळ ७८ , खानापूर १०५, मिरज ८७, पलूस २४ , शिराळा २७ , तासगाव ६४, वाळवा १५८ तसेच सांगली शहर ६४ आणि मिरज शहर ४७ असा सांगली

Post a comment

0 Comments