Daily Mahasatta

Daily Mahasatta

नाना पटोले यांचे गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन

सांगली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी रविवारी सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील उपस्थित होते.

सांगली, (प्रतिनिधी)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी रविवारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोरील सहकार तपस्वी गुलाबराव पाटील साहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, महेंद्र लाड, सहप्रभारी तौफिक मुलानी, ऋतुराज पाटील, पै. नामदेव मोहिते, बाळासाहेब गुरव, सदानंद कबाडगे, रवींद्र खराडे, संतोष भोसले, अविनाश शिंदे, प्रशांत देशमुख, अमित पारेकर, उपस्थित होते.Post a Comment

0 Comments