Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

युनिटी मोटर्स कोल्हापूर मध्ये नवीन टाटा सफारी कारचे अनावरण

कोल्हापुर : नवीन टाटा सफारी कारच्या अनावरण प्रसंगी सौ. वर्षा पाटील, युनिटी मोटर्सचे बिझनेस हेड नितीन बनवने, अभिजित तावरे, विजय पाटील व अन्य.

कोल्हापुर (प्रतिनिधी)
युनिटी मोटर्स कोल्हापूर मध्ये नवीन टाटा सफारी जे एल आर कारचे अनावरण करण्यात आले. ओमेगा आर्च डी 8 फ्लॅट फॉर्म वर बनविली आहे. या कार मध्ये इलेक्ट्रिक पार्किंग, ब्रेक, पॅनोरोमिक सनरुफ मल्टि ड्राईव्ह मोड्स असे आकर्षक नवीन फीचर्स दिले आहेत.

तसेच नवीन सफारी 6 व 7 सीटर आणि मॅन्युअल व ऑटोमॅटिक या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत, अशी माहिती बिझनेस हेड नितीन बनवने यांनी दिली आहे. या कारच्या अनावरण प्रसंगी युनिटीचे पहिले ग्राहक सौ. वर्षा पाटील, युनिटी मोटर्सचे बिझनेस हेड नितीन बनवने, सेल्स मॅनेजर अभिजित तावरे, विजय पाटील व इतर सहकारी उपस्थित होते. नवीन सफारीचे बुकिंग व टेस्ट ड्राईव्ह सुरू आहे, असे बिझनेस हेड नितीन बनवने यांनी सांगितले

Post a comment

0 Comments