Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाडात दोन परप्रांतीय तरुणांना बेदम मारहाण

कुपवाड (प्रमोद अथणिकर)
कुपवाड परिसरातील हनुमान नगर येथे दोन परप्रांतीय तरुणांना दारु पिऊन धिंगाणा घालत रंग लावल्याबद्दल
बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे

कुपवाड मध्ये हनुमान नगर येथे दोन परप्रांतीय तरुण दारु पिऊन पानपट्टी मालकास कलर लावण्यास गेले होते. यावेळी मला रंग लावू नको म्हणून त्याने वारंवार विनंती ही केली होती. पण परप्रांतीय तरुणांनी त्यांच्या अंगावर रंग टाकला. त्यानंतर पानपट्टी चालकासह अन्य लोकांनी त्यास बेदम मारहाण केली. कुपवाड पोलिसांनी वेळेवर धाव घेऊन दोघांना ही पोलीसानी ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments