Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

पेठ गावात मुख्य वस्तीत कोरोनाची एंट्री

पेठ (रियाज मुल्ला)
पेठ ता. वाळवा येथील 60 वर्षीय स्त्री चा अहवाल आज पाॅझिटीव्ह आला असल्याची माहिती पेठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देवापुरे यांनी दिली.

अँटीजेन टेस्ट मध्ये आज हा अहवाल पाॅझिटीव्ह आला असून आतापर्यंत या महिन्यात सापडलेले रुग्ण अभियंतानगर परिसरात सापडले होते. आता गावभागातील वस्तीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a comment

0 Comments