Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

नेर्ले येथे पन्नास टक्के सवलतीत घरगुती आटा चक्कीचे वाटप

पेठ (रियाज मुल्ला)
नेर्ले ता. वाळवा येथे नामदार जयंतरावजी पाटील साहेब (जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या माध्यमातून व युवा नेते मा. प्रतीक पाटील (दादा)यांच्या विशेष प्रयत्नातून 50% सवलती दरात घरगुती वापराची पिठाची गिरणीचा लाभ नेर्ले येथील सुभाष चव्हाण यांच्या कुटुंबीयांना लाभ मिळाला.

या गिरणीचे वितरण वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य युवा नेते शुभम पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी नेर्ले ग्रामपंचायतच विद्यमान सदस्य निवास माने ,युवा नेते सुयोग पाटील, वाळवा तालुका राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटना सदस्य प्रवीण पाटील ,अक्षय पाटील, विकास पाटील, प्रमोद माने , अभिजीत पाटील , सचिन चव्हाण,आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a comment

0 Comments