Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

महाराष्ट्र राज्य डीसीपीएस संघर्ष समितीच्या जिल्हा सचिव पदी उमेश घोसरवाड

सांगली /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य डीसीपीएस संघर्ष समिती च्या सांगली जिल्हा सचिव पदी उमेश घोसरवाड सर तर सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी निरंजन राजमाने सर यांची नियुक्ती करण्यात आली.

तसेच पलूस तालुका अध्यक्ष राहुल मुजावर सर कवठे महांकाळ तालुकाध्यक्षपदी नानासो शेजाळ सर तर उपाध्यक्षपदी शरद-कोळी सर शिराळा तालुकाध्यक्षपदी असलम मुलानी सर मिरज तालुका महिला उपाध्यक्षपदी शिल्पा शिरदवाडे मॅडम मिरज तालुका उपाध्यक्षपदी प्रवीण चव्हाण सर जत तालुका अध्यक्षपदी विजय बुद्रुक सर तर उपाध्यक्षपदी कोकणे सर यांची निवड केली.

निवडीचे पत्र राज्याध्यक्ष श्री करण सिंह सरनोबत सर यांच्या हस्ते देण्यात आली त्या वेळी राज्य सचिव धनराज ठोंबरे सांगली जिल्हाध्यक्ष दाभाडे सर जिल्हा उपाध्यक्ष राहुल जाधव सर महिला जिल्हाध्यक्ष सरला गुरव मॅडम मनपा शहराध्यक्ष कलीम नदाफ सर मिरज तालुका अध्यक्ष राजू पारधी सर, श्री भगवान कोरे सर श्री श्रीनिवास जाधव सर तसेच जिल्ह्यातील विविध डीसीपीएस धारक शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments