Daily Mahasatta

Daily Mahasatta

ऑटोइंडिया बजाज सांगली मध्ये बंपर ऑफर्ससांगली (प्रतिनिधी) : आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रसिद्ध असे बजाज ऑटोइंडिया लि. ने मोटरसायकल वर विविध ऑफर सादर केल्या आहेत.

    CT 110 ES वरती 3000/- Platina100 ks वरती 3000/-Platina100 Es Disc वरती 5000/- , Pulsar SD 150 वरती 5000/- रुपयांची रोख सूट देण्यात आलेली आहे तसेच सर्व मॉडेलसोबत शून्य टक्के व्याज दराने फायनान्स कमीत कमी कागदपत्रात व कमीत कमी डाऊन पेमेंट व त्वरित कर्ज मंजुरी सोय उपलब्ध केली आहे. आपली कितीही जुनी व कोणत्याही कंपनीची गाडी घेऊन या व एक्सचेंज करून नवीन बजाज मोटर सायकल घेऊन जा सदर स्कीम 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मर्यादित राहील असे आवाहन ऑटो इंडिया सांगली तर्फे करण्यात आले आहे.

    बजाज कंपनीचे सर्व मॉडेल्स आकर्षक रंगात व स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत, तरी ग्राहकांनी आजच ऑटो इंडिया सांगली मध्ये भेट अथवा संपर्क करावा असेही आवाहन ऑटो इंडिया सांगली तर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments