Daily Mahasatta

Daily Mahasatta

लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर विश्वनाथ भादुले यांचे निधन

विटा ( प्रतिनिधी )
लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते, लेंगरे यात्रा कमिटीचे सदस्य, लेंगरे सोसायटीचे माजी चेअरमन सिद्धेश्वर विश्वनाथ भादुले (९४) यांचे गुरुवार 4 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सातारा जिल्हा बँकेचे निवृत्त ब्रँच मॅनेजर अशोक भादुले आणि स्टेट बँकेचे निवृत्त ब्रँच मॅनेजर रमेश भादुले यांचे ते वडील होत. माती सावरणे विधी शुक्रवारी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता लेंगरे येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments