Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

अमित कोळेकर युवा आयडॉल पुरस्काराने सन्मानित

कडेगाव (सचिन मोहिते)
पाडळी (तालुका कडेगाव ) येथील अमित संभाजी कोळेकर यांना  शिवछत्रपती आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल अवॉर्ड २०२१ या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

संगमनेर जिल्हा  अहमदनगर येथे संजीवनी शेती आणि शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित शिवछत्रपती गुणीजन गौरव महासंम्मेलन २०२० या कार्यक्रमात अमित कोळेकर यांना संशोधन व सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्धल विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमित कोळेकर यांचे पाडळी व परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Post a comment

0 Comments