विटा ( मनोज देवकर )
भविष्यात विटा शहरात भुयारी गटार योजना प्रस्तावित असल्याने शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण न करता डांबरीकरण करण्याचा घाट घालण्यात आला होता. रातोरात तो डांबरीकरण करण्याचे प्रयत्न झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावर आवाज उठवल्यानंतर सदर काम काही काळ बंद होते.
सावरकर नगर ते चिरवळ ओढा हा मार्ग काँक्रीटीकरण करण्यात यावा अशी मागणी मनसे ने केली होती. यावरून विट्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात " आरोप प्रत्यारोपांच्या" फैरी झडल्या होत्या. नंतर वातावरण शांत झाले असून सदर रोड रातोरात डांबरी करण्यात आला आहे.
त्यामुळे थोड्या कालावधीसाठी का होईना जनतेची धूळ आणि खड्ड्यापासून मुक्तता झाली आहे.

0 Comments