Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विट्यातील तुकाराम पाटील यांचे निधन

विटा (ता. 30) 
येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. तुकाराम भाऊ पाटील ( वय 92) यांचे वृद्धपकाळाने बुधवार 30 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता निधन झाले. तुकाराम पाटील हे विटा अर्बन संस्थेचे माजी व्यवस्थापक सुखदेव पाटील यांचे वडील तसेच माजी नगराध्यक्षा सौ. मीनाक्षी पाटील यांचे सासरे होत.

तुकाराम पाटील यांच्या पश्चात तीन मुले , दोन मुली, नातवंडे, सुना असा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी शुक्रवार दिनांक 1 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9 वाजता खानापूर रोड मार्केट यार्ड स्मशानभूमी येथे होणार आहे.

Post a comment

0 Comments