Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

बॉलिवूड स्टार आसिफ बसरा याची आत्महत्या

मुंबई प्रतींनिधी

      बॉलिवूड स्टार आसिफ बसरा यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे मॅकलॉडगंज जोगिवाडा रोडवरील एका कॅफेजवळ आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. आसिफ बसरा गेल्या 5 वर्षांपासून मॅक्लोडगंजमधील एका भाड्याच्या घरात राहत होते. एक परदेशी मैत्रिणही त्यांच्यासोबत राहत होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


आसिफ बसरा अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. 'परजानिया' आणि 'ब्लॅक फ्रायडे' मध्ये काम केले आहे. प्रसिद्ध चित्रपटाबद्दल सांगायचं तर आसिफ 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई' मध्ये दिसले आहेत. अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वेब सिरीज 'पाताल लोक' मध्येही त्यांनी काम केलं आहे.बॉलिवूड स्टार आसिफ बसरा याची आत्महत्या

 


Post a comment

0 Comments