Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

नेर्लेत भाजपची प्रचार फेरी, संग्रामसिंह देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहन

पेठ (रियाज मुल्ला )
महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणी समिती सदस्य राहुल महाडिक व माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून अगदी थोडाच अवधी राहिल्याने महाडिक बंधूनी गावनिहाय बैठका, गाव पुढाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन कार्यकत्यांना रिचार्ज केले आहे. यावेळी जिल्हा भाजपा उद्योग सेल चे अध्यक्ष मा. धनाजी पाटील, गिरीश काका पाटील, सतीश काका पाटील, हर्षवर्धन दादा पाटील,
लालासो पाटील, बाबुराव गुरव, सरगम मुल्ला, विकास कनप, धवल पाटील, अभिजीत माने, विजय पाटील, सम्राट पाटील, बंडा जाखले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments