Daily Mahasatta

Daily Mahasatta

ढालगावच्या श्री होम अप्लायन्सेस मध्ये 7 दिवस करा स्वस्तात खरेदी

कवठेमंहकाळ ( अभिषेक साळुंखे)
       आता सांगली, कोल्हापूरला खरेदीला जाण्याची गरज नाही. कारण जत, कवठेमहांकाळ परिसरातील सर्वात मोठे शोरूम आता आपल्या ढालगावमध्ये सुरू झाले आहे. श्री होम अप्लायन्सेस शोरूम ...
      दिपावली निमित्त सर्वात स्वस्त ऑफर फक्त श्री होम अप्लायन्सेस मध्येच सुरू आहे. महालक्ष्मी आटाचक्की खरेदी करा ९९९९ रुपये पासून पुढे सोबत २००० ते ४००० रुपये पर्यंतची तुमच्या आवडीची कोणतीही वस्तू मोफत मिळवा. वॉशिंग मशिन खरेदीवर बजाज कंपनीची ( २५४२ ) व कुकर ( १४९९ ) अगदी मोफत , डबल डोअर फ्रीजच्या खरेदी वर ९९९९ रुपयांचा मोबाईल आगदी मोफत कोणत्याही फ्रीज खरेदीवर कुलर किंव्हा गिजर अगदी मोफत वॉटर प्युरिफाया खरेदीवर बजाज कंपनीची ( २३४९ ) किमतीची इंडक्शन शेगडी अगदी मोफत, २४ इंची एलईडी ५९९०, ३२ इंची एलईडी ८४९०, तर ४० इंची एलईडी १३९९० रुपयांमध्ये , १५००० हजारच्या पुढील Vivo Oppo मोबाईलच्या रोखीने खरेदीवर १९९९ पासून ४००० पर्यंत हमखास गिफ्ट मिळविण्याची सर्व ग्राहकांना सुवर्णसंधी आहे.
बजाज फायनान्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना इशुरन्स एकदम फ्री देण्यात येणार आहे. बजाज फायनान्स ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त चार्जेस नाहीत. जेवढी वस्तू तेवढीच फेड. त्यामुळे एकवेळ आवश्य भेट द्या व अनुभव घ्या असे आवाहन श्री होम अप्लायन्सेस , ढालगाव . ता . कवठेमहांकाळ जि . सांगली. यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments