वाळवा तालुका हाॅटेल असोसिएशनच्याअध्यक्षपदी फिरोज ढगे यांची निवड


पेठ ( रियाज मुल्ला )
        वाळवा तालुका हॉटेल -असोसिएशन च्या अध्यक्ष पदी, हॉटेल आझाद पेठनाका चे श्री फिरोज ढगे यांची एकमताने निवड करणेत आली. निवडीनंतर ढगे यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
        वाळवा तालुका हॉटेल असोसिएशन कार्यकारिणी-उपाध्यक्ष पदी -किशोर खांडेकर,विनायक जोंजाळ,विजय निकम,दिनेश कुंजुमळ,कलंदर मुजावर,विनेश कुंजुमळ, कार्याध्यक्षपदी -धनराज पाटील, सचिव- अरुण कांबळे, सहसचिव अनिल काटकर, खजिनदारपदी -सईद मोमीन, नितीन कोगळे, कायदेशीर सल्लागारपदी प्रीतम सांभारे, विशेष सल्लागार पदी मोहन जाधव, जे बी पाटील, सयाजी माळी, सिकंदर नायकवडी, जावेद मुजावर, महेश शिंदे, महेश माने आदींची निवड करण्यात आली.

Post a comment

0 Comments