Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात सोमवारी २१५ कोरोना पाॅझीटीव्ह

कोरोना जनजागृती व्हिडिओ

सांगली ( राजेंद्र काळे)
       सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या वाढीला अटकाव घालण्यात प्रशासनाला मोठे यश आल्याचे दिसून येत आहे. आज सोमवार ता. १९ रोजी २१५ रुग्णांचे कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत.
      सांगली जिल्ह्यात आज सोमवार ता. १९ रोजी २१५ रुग्ण पाॅझीटीव्ह आले आहेत. रुग्णांच्या घटत्या संख्येमुळे अनेक ठिकाणची कोव्हीड सेंटर देखील बंद करण्यात येत आहेत. प्रशासनाचे प्रयत्न आणि त्याला मिळालेली नागरिकांची साथ यामुळे सांगली जिल्ह्या कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे.
आज सोमवार ता. १९ रोजी जिल्ह्यात २१५ रुग्ण पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक ९ रुग्णांचा समावेश आहे. सांगली शहरात ६ तर मिरज शहरात ३ रुग्ण पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. तसेच आटपाडी- ८, जत- २० कडेगाव- २१, कवठेमंहकाळ- १८, खानापूर- २७ , मिरज- १८, पलूस-२० शिराळा- २३ तासगाव- १३ आणि वाळवा -३८ रुग्णांचा समावेश आहे.
आज सोमवार दिवसभरात ३५७ रुग्णानी कोरोना वर मात केली आहे तर चार रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments