Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुक्यात आज ६१ कोरोना पाॅझीटीव्ह

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
        वाळवा तालुक्यात आज पुन्हा ६१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये २९ पुरुष व ३२ महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील आजपर्यंतची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२२७ असून १८६० जण डिस्चार्ज घेऊन घरी परतले आहेत तर १२०९ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.
गावनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :-
इस्लामपूर ११, गाताडवाडी ५, कामेरी ८, आष्टा ३, नर्ले ३, तांबवे ६, कासेगाव ४, शेणे २, रेठरे ध. ३, साखराळे २, रेठरे ह. ३, ऐतवडे खु. २, येडेमच्छिन्नद्र २, बहे २ तर मर्दवाडी, मरळनाथपुर, नरसिंहपूर, कारंडवाडी, की.म.गड या गावांमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आहेत.

Post a Comment

0 Comments