कुपवाड मध्ये दारू अड्ड्यावर छापा, महिलेला अटक


कुपवाड (प्रतिनिधी)

    कुपवाड परिसरातील कुंभारवाडी येथे पोलिसांनी दारू अड्ड्यावर छापा टाकून हजारो किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
     पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, कुपवाड औधोगिक वसाहती नजीक असणारे कुंभरवाडी येथे  एक महिला राहते घरी दारु विक्री करत असल्याची माहिती  पोलिसांना  मिळाली होती.  या माहितीच्या आधारे  पोलिसांनी छापा टाकून  दारू ची विक्री करणारी महिला निकिता करणं रजपूत हिला अटक करून 11 हजार 350 रु इतक्या रक्कमेची दारु आणि दारु करण्यासाठी लागणारे मटेरियल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अधिक तपास पोलीस काॅन्सटेबल  भोसले  करीत आहेत


 

Post a comment

0 Comments