Daily Mahasatta

Daily Mahasatta

BREAKING NEWS विटा शहरात आज 10 पाॅझिटीव्ह


सांगली, राजेंद्र काळे
           आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या अँटिजन टेस्टमध्ये विटा शहरातील १० नागरिकांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ग्रामीण भागातील ३ असे तालुक्यातील एकूण १३ रुग्णांचे कोरणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी दिली आहे.
         आज घेण्यात आलेल्या एंटीजन टेस्टमध्ये 38 वर्षीय महिला मायणी रोड विटा, 53 वर्षीय महिला मायणी रोड विटा, 69 वर्षे पुरुष, 65 वर्षे पुरुष, 24 वर्षे पुरुष, 20 वर्षे महिला 27 वर्षे पुरुष, 35 वर्षे पुरुष, 19 वर्ष महिला आणि 83 वर्षाचा पुरुष या विटा शहरातील 10 रुग्णांचा समावेश आहे. तसेच कलेढोण येथील 42 वर्षाचा पुरुष, मोही येथील 50 वर्षाचा पुरुष तसेच भाग्यनगर येथील 48 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. या रुग्णांमध्ये एका डाॅकटरांच्या पत्नीसह लॅब असिसटंटचा समावेश आहे. 

Post a Comment

0 Comments