Daily Mahasatta

Daily Mahasatta

येळापुर-मेनी खोऱ्यात भाजपला आणखी एक खिंडार.!

शिरसी : प्रतिनिधी 
          कुंभवडेवाडी (ता. शिराळा) येथील भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार नाईक यांच्या हस्ते प्रवेश केलेले श्री. बाबूराव कुंभवडे, श्री रविंद्र कुंभवडे, श्री मारुती बा. मकामले, श्री किसन मकामले व सय्यदवाडी येथील श्री लक्ष्मण चांदणे यांचा सत्कार केला. या वेळी सरपंच मारुती कांबळे, उपसरपंच श्री दिनकर दिंडे, शिवाजी पाटील, जहांगिरभाई , आत्माराम सुतार, प्रकाश मकामले, सुरेश कुंभवडे, विठ्ठल कुंभवडे, संजय कवठेकर, शिवाजी आस्कट, विजय पाटील, अशोक चांदणे. तानाजी पाटील. जमाल मोकाशी, नवनाथ पाटील. राजाराम कवठेकर, बजरंग चांदणे, बाळू आस्कट, प्रकाश कुंभवडे, बाबुराव कुंभवडे, बजरंग कुंभवडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments