Daily Mahasatta

Daily Mahasatta

भिलवडी, ब्रम्हनाळसाठी यांत्रिकी बोटी प्रदान


    सदरचे साहित्य आज शुक्रवार ता. ०७  रोजी प्रदान  करण्यात  आले आहे. भिलवडी ग्रामपंचायतीस बोट  प्रधान करण्यात आली. यावेळी बोटीचे पूजन भिलवडीच्या महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते बोटीचे पूजन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेद्र (भैय्या) वाळवेकर, पलूस पंचायत समिती सभापती दीपक मोहिते , सरपंच विजय आण्णा चोपडे, उपसरपंच चंद्रशेखर केंगार, ग्रा.प. सदस्य संग्राम दादा पाटील, ग्रा.प. सदस्य मन्सूर मुल्ला, भिलवडी व्यापारी संघटना अध्यक्ष रमेश दादा पाटील , क्रांती साखर कारखाना संचालक महावीर चौगुले , दक्षिण भाग सोसा. चेअरमन बाळासो मोहिते, उत्तर भाग सोसा. चेअरमन संभाजी नाना सुर्यवंशी, विजय पाटील, डॉ. महेश पाटील सर, माझी ग्रा. प. सदस्य तानाजी भोई, बाबासो मोहिते , शिवाजी पाटील गुरुजी, संभाजी महिंद , महिला ग्रामपंचायत सदस्या , ग्रामविकास अधिकारी आर. डी. पाटील , तलाठी गौस मोहमद लांडगे व भिलवडी गावातील ज्येष्ठ नागरिक व युवक कार्यकर्ते उपस्थित होते

 

Post a Comment

0 Comments