Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या तालुका वैद्यकीय अधिकार्यांचे निधन


चिंचणी, प्रतिनिधी
        कडेगाव तालुक्याचे  सेवानिवृत्त तालुका आरोग्य अधिकारी  डॉ अशोक वायदंडे (मूळगाव हिंगणगाव खुर्द,तालुका कडेगाव)  यांचे अल्पशा आजाराने आज सायंकाळी निधन झाले.
       त्यांनी कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगाव , खेराडे (वांगी) , हिंगणगाव (खुर्द )नेवरी आदी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून तसेच  कोरोना कालखंडातही  ३० जून अखेर तालुका आरोग्य अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली.त्यांच्या   पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments