Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात 3 तर तालुक्यात 6 पाॅझिटीव्ह
खानापूर रोड पाटील वस्ती येथील दोन सख्या भावांचा  समावेश 
    विटा, प्रतिनिधी
        खानापूर तालुक्यात आज सहा रुग्णांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये विटा शहरातील खानापूर रस्त्यावरील पाटील वस्ती येथील 33 वर्ष आणि 30 वर्ष वयाच्या दोन भावांचा  कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव आला आहे, तसेच नेहरूनगर येथील 56 वर्षे वर्षाचा पुरुषाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. तर तालुक्यातील भाळवणी-53 वर्षाचा पुरुष,नागेवाडी 57 वर्षाचा पुरुष आणि भेंडवडे येथील 55 वर्षाचा पुरुष असे एकूण 6 जणांचे कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. भाळवणी  आणि नागेवडी येथील पुरुष हे विटा   पालिकेचे करमचारी 
आहेत अशी माहिती विटा ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश लोखंडे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments