कुपवाड मध्ये २३ वर्षीय परिचारिका पॉझिटिव्ह
     कुपवाड, प्रतिनिधी
       कुपवाड मध्ये २३ वर्षीय परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने कुपवाड मध्ये खळबळ उडाली आहे.
     कुपवाड मधील २३ वर्षीय महिला ही सांगली मधील एका खासगी रुग्णालयात सेवेत आहे. त्याना त्रास होऊ लागल्याने त्याचा स्वॅब टेस्ट केली असता त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे .
      त्याचा राहत्या ठिकाणी आरोग्य विभागाने कंटेनमेंट झोन निश्चित करून जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली आहे.

Post a comment

0 Comments