Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड भागात कोरोनाचा पहिला बळी

 कुपवाड, (प्रतिनिधी)
   कुपवाड भागातील अजिंक्य नगर येथे 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून त्यानंतर त्याचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. यामुळे कुपवाड परिसरात खळबळ माजली आहे
    कुपवाड भागात प्रभाग क्र1 मधील 17 वर्षीय युवक हा सांगली सिव्हील मध्ये अॅडमिट होता. सोमवार ता. 27 जुलै त्याचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी  त्याची रॅपिड अँटिझेंन टेस्ट करण्यात आलेली होती. युवकाच्या मृत्यू नंतर त्याचा अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आला अशी माहिती सहाय्यक आयुक्त यांनी दिली. कुपवाड भागात कोरोना ने मृत्यू झालेला पहिलीच व्यक्ती असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.Post a Comment

0 Comments