अकुज ट्रस्ट, कुपवाड देणार हजारोंना रोजगार संधी

    या परिस्थितीत स्त्री – पुरुष  बेरोजगार कामगारांनी आळस झटकून रोजगारसंधी स्वीकारण्यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजेत. कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत, तेव्हा उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधीचा फायदा करून घेण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड आसपासच्या भागांतील गरजू बेरोजगार स्त्री – पुरूष कामगार मजुरांनी पुढे यावे यासाठी या रोजगार नावनोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक बेरोजगार कामगार मजुरांना  रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणेसाठी सोमवार दि. 03.08.2020 ते शनिवार दि. 15.08.2020 या कालावधीमध्ये मोफत रोजगार नावनोंदणीचे आयोजित करण्यात येत आहे.

संपर्क -मंजुनाथ पाटील 8788512226
          अभय सातपुते 9270676667Post a comment

0 Comments