राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडेगाव तालुका उपाध्यक्षपदी अशोक महाडिक यांची निवड


चिंचणी : जिल्हा परिषद सदस्य शरद (भाऊ) लाड यांच्या हस्ते चिंचणी येथे अशोक महाडीक (काका) यांचा सत्कार करण्यातला आला.

चिंचणी ( कुलदीप औताडे )
         चिंचणी गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.अशोक महाडिक (काका )यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडेगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. अरूण (अाण्णा) लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.
मा.शरद (भाऊ) लाड सदस्य जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते चिंचणी येथे अशोक महाडीक (काका) यांचा सत्कार करण्यातला आला,यावेळी वैभव पवार,शशिकांत पाटील ,हनमंत माने,संपत महाडिक (नाना),प्रदीप माने (लाला) रामचंद्र पाटील,हणमंत पाटील ,जयकर पाटील,सुरेश शिंगटे,सागर पवार आणि चिंचणी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि युवक उपस्थित होते.

Post a comment

0 Comments