विट्यातील डॉक्टरांच्या संपर्कातील 8 कर्मचारी पॉझिटिव्ह


विटा प्रतिनिधी,
शहरातील एका खाजगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील डॉक्टरचा कोरोना चाचणी रिपोर्ट आज शुक्रवार सकाळी पॉझिटीव्ह आला होता.त्यानंतर त्याच्या संपर्कातील आलेल्या त्याच हाॅस्पीटल मधील अन्य कर्मचार्याचे स्वॅब टेस्ट घेतली असता या रुग्णालयातील आठ कर्मचारी पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच जोंधळखिंडी, साळशिंगे आणि वेजेगाव येथील प्रत्येकी एक नागरिक रुग्ण रुग्णाचा पॉझिटिव आला आहे.

Post a comment

0 Comments