विटा : 23 वर्षीय मुलीसह 3 कोरोना पॉझिटिव्ह


विटा, प्रतिनिधी
           विटा येथील आंबेडकरनगर मधील एका 23 वर्षीय मुलीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर मुलगी कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आलेल्या एका माजी नगरसेवकाच्या नातेसंबंधातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भाग्यनगर येथील 63 वर्षे पुरुष आणि साळशिंगे येथील 27 वर्षाच्या महिलेचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. भाग्यनगर येथील रुग्ण मिरज कोव्हीड सेंटर येथे तर साळशिंगे येथील महिला ओमश्री हाॅस्पीटल मध्ये दाखल आहे.

Post a comment

0 Comments