पंडित विष्णू दिगंबर पलूसकर विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के .


पलूस, (मोसीन वांगकर) 

पंडित विष्णू  दिगंबर  पलूसकर माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १००  टक्के लागला असुन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे (साहेब ),उपाध्यक्ष सुनिल रावळ (तात्या),सचिव जयंतीलाल शहा , संचालक विश्वास रावळ , मुख्याध्यापक टी.जे करांडे (सर) व सर्व संचालक ,व सर्व शिक्षक सहकारी  , पालक  यांनी हार्दिक अभिनंदन केले.
    एकूण १४९ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. या पैकी ९१ विद्यार्थी विशेष गुणवत्ता यादी मध्ये उत्तीर्ण झाले.
  सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक  टी. जे. करांडे, ए, जे.सावंत, ए. के. बामणे, बी. एन.पोतदार, एम. जे. शिरतोडे, जी.एस. पाटील, बी. डी. चोपडे, पी. व्ही. नरुले, पी. यु. बिराज,  ए, बी. पवार, एस. एस. पुदाले,   ए. ए. कुलकर्णी, सौ. टी. पी. पाटील, व्ही पी कांबळे श्री एस. डी सावंत, एस. एन. गस्ते सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले . माध्यमिक  विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
या  परिक्षेमध्ये यश मिळवलेले विध्यार्थी पुढील प्रमाणे -
प्रथम  क्रमांक...कु.मोहिते अक्षता पांडुरंग -९६.०० टक्के..
द्वितीय  क्रमांक.. कु.माने अनुजा रवींद्र -९४.६० टक्के..
तृतीय क्रमांक..कु.चव्हाण श्वेता गणेश -९४.४० टक्के..

  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे वतीने  हार्दिक अभिनंदन करण्यात आले .

Post a comment

0 Comments